“Punyashloka Chhattrapati Shivaji Maharaj Bhag 4 (पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज भाग 4)” has been added to your cart. View cart
Description
मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचा सुसूत्र लेखाजोखा. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य संभाजी महाराजांच्या वधानंतर आपल्या घोड्यांच्या टापांखाली तुडवत होते मोगल. मराठ्यांना चिरडू पाहत होता औरंगजेब आणि त्याचे प्रचंड सैन्य. सुमारे पंचवीस वर्षांहून अधिक काळ औरंगजेब आणि त्याच्या सैन्याला झुंजवणाऱ्या राजाराम महाराज, संताजी-धनाजी, ताराबाई आणि अन्य अनुभवी मराठी सरदारांची शौर्यगाथा.
Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.
Be the first to review “MAHAPARVA (महापर्व)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.