Hidden in Plain Sight (हिडन इन प्लेन साइट)Author/s:

NA

Categories: , Tag:
Description

“विल्यम वॉरिकला डिटेक्टिव्ह सार्जंटची बढती मिळते या बढतीमुळेच त्याची अमली पदार्थविरोधी दलात बदली होते. तिथे काम सुरू केल्या केल्या वायपर या दक्षिण लंडनस्थित कुख्यात अमली पदार्थ तस्कराचा तपास करण्याची पहिलीच कामगिरी त्याच्यावर सोपवली जाते. पूर्वी कधीच न अनुभवलेल्या त्या गुन्हेगारी जाळ्याभोवतीचा सापळा आवळत असताना विल्यमची गाठ माइल्स फॉकनर या त्याच्या जुन्या शत्रूशी पडते. या दोन्ही माणसांना न्यायालयात हजर करण्यासाठी विल्यमला आपल्या धूर्तपणाचा कस लावून मोठा सापळा रचावा लागतो – तो पूर्वी कधी कुणी कल्पनाही केलेली नसेल असा असतो- डोळ्यांसमोर धडधडीत दिसत असूनही न कळणारा सापळा. जेफ्री आर्चरच्या कथानकांतली अंगभूत अशी विस्मयकारक वळणं आणि धक्के ओतप्रोत भरलेल्या ‘हिडन इन प्लेन साइट’ या कादंबरीत विल्यम वॉरिकच्या लक्षवेधी जीवनकथेतील पुढील भागाचं वर्णन येतं. ‘नथिंग व्हेंचर्ड’वरूनच या कथानकाचा प्रवाह पुढे जात असला तरी एक स्वतंत्र कादंबरी म्हणूनही तिची वाचनीयता तेवढीच लक्षणीय आहे. “

Shipping & Delivery

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Hidden in Plain Sight (हिडन इन प्लेन साइट)”

Your email address will not be published. Required fields are marked *

1 of 5 stars 2 of 5 stars 3 of 5 stars 4 of 5 stars 5 of 5 stars