Guru Dutt: Teen Anki Shokantika (गुरुदत्त: तीन अंकी शोकांतिका)Author/s:

In stock

Description

काही कलाकारांच्या-विशेषत: रोमँटिक कलाकारांच्या कलाकृती त्यांच्या आयुष्यातल्या घटनांपेक्षा बोलक्या असतात. त्यांना बोलकं करण्यासाठी त्यांच्यावर डोळस प्रेम करावं लागत. ह्या प्रेमाची परिपूर्ती कलाकृतींच्या मोहमय स्वरुपांच्या रहस्याबरोबर त्या विशिष्ट कलाप्रकारच्या आणि कलांच्या शक्तीचं रहस्यही अंशत: उलगडण्यात असते. जसा रहस्यकथेचा शेवट होईपर्यंत वाचकाची उत्सुकता वाढत असते, तसंच अभिजात कलाकृतींचा मागोवा घेताना केलेल्या लेखनाचंही होतं. कदाचित यांचमुळे गुरुदत्तवरील प्रस्तुत पुस्तकाला तीसके वर्षानंतरही नवीन वाचक मिळतात.

Shipping & Delivery

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Guru Dutt: Teen Anki Shokantika (गुरुदत्त: तीन अंकी शोकांतिका)”

Your email address will not be published. Required fields are marked *

1 of 5 stars 2 of 5 stars 3 of 5 stars 4 of 5 stars 5 of 5 stars