Chambalechya Palikade (चंबळेच्या पलीकडे)Author/s:

In stock

Category: Tag:
Description

महादजी शिंदे…दौलतीची निरपेक्ष सेवा करणारे…अंतर्गत बंडाळ्यांमुळे व्यथित होणारे…राघोबादादांचा बिमोड करण्यासाठी, इंग्रजांना वठणीवर आणण्यासाठी, मोरोबा आणि बापूंचा नानांना गोत्यात आणण्याचा डाव उधळण्यासाठी, करवीरकरांचा बंदोबस्त करण्यासाठी नानांच्या मदतीला धावलेले …नानांनी कोणत्याही प्रकारे सहकार्य न देता उलट महादजींचा द्वेष करूनही उत्तरेत मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित करणारे…कवायती फौज पदरी बाळगणारे…नानांना वठणीवर आणण्यासाठी त्यांना उघडउघड शह देणारे…सवाई माधवरावांच्या पायी निष्ठा वाहणारे… इंग्रजांना शरण यायला भाग पाडणारे…भाऊसाहेब तोतया प्रकरणात मदतीला धावणारे…अहिल्याबाईंच्या विरोधात राघोबादादांना साथ देण्यास स्पष्ट नकार देणारे…नानांना दिलजमाई करण्यास भाग पाडणारे…दिल्लीच्या बादशहाला त्याच्या तख्तावर परत नेऊन बसवणारे… अशा महादजींच्या पराक्रमाची आणि स्वामिनिष्ठेची धगधगती कहाणी.

Shipping & Delivery

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Chambalechya Palikade (चंबळेच्या पलीकडे)”

Your email address will not be published. Required fields are marked *

1 of 5 stars 2 of 5 stars 3 of 5 stars 4 of 5 stars 5 of 5 stars