The Wielder of Trishul (विल्डर ऑफ त्रिशूल)Author/s: Satyam Srivastava
In stock
Categories: Fiction, Mythological
Tag: Satyam Srivastava
Description
कोण पेलेल तो शक्तिशाली त्रिशूळ?
एका अटळ युद्धात भगवान विष्णू कुणाच्या पाठीशी उभे राहतील?
आपल्या प्रतिज्ञेसाठी एक नीतिमान माणूस अधर्म करेल काय? एका कनिष्ठ वर्गातल्या विद्यार्थ्यावर अन्याय केला जाईल काय? एक राजा त्याच्या पुत्रप्रेमाच्या शृंखलांमध्ये अडकून पडेल काय?
कोण उचलून धरेल धर्म आणि कोण करेल अधर्म?
Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.
Be the first to review “The Wielder of Trishul (विल्डर ऑफ त्रिशूल)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.