‘जीवन आणि मरण यांच्या उंबरठ्यावर विचारांच्या पलीकडचे एक वाचनगृह असते,’ त्या म्हणाल्या, ‘आणि त्या वाचनगृहात कधीच न संपणारी शेल्फ्स असतात. त्यातल्या प्रत्येक पुस्तकात एक नवीन आयुष्य जगून पाहण्याची संधी असते. हे पाहण्यासाठी की, तुम्ही दुसरे पर्याय निवडले असते, तर तुमचं आयुष्य वेगळं कसं बनलं असतं… तुम्हाला तुमची खंत पुसून टाकता आली असती, तर तुम्ही काही वेगळं केलं असतं का?’ हेगच्या कादंबर्यांमधून दैनंदिन जीवनाच्या पलीकडील विलक्षण सौंदर्याची प्रचिती येते.
The Midnight Library (द मिडनाइट लाइब्रेरी)Author/s: Matt Haig
‘जीवन आणि मरण यांच्या उंबरठ्यावर विचारांच्या पलीकडचे एक वाचनगृह असते,’ त्या म्हणाल्या, ‘आणि त्या वाचनगृहात कधीच न संपणारी शेल्फ्स असतात. त्यातल्या प्रत्येक पुस्तकात एक नवीन आयुष्य जगून पाहण्याची संधी असते. हे पाहण्यासाठी की, तुम्ही दुसरे पर्याय निवडले असते, तर तुमचं आयुष्य वेगळं कसं बनलं असतं... तुम्हाला तुमची खंत पुसून टाकता आली असती, तर तुम्ही काही वेगळं केलं असतं का?’ हेगच्या कादंबर्यांमधून दैनंदिन जीवनाच्या पलीकडील विलक्षण सौंदर्याची प्रचिती येते.Total Pages: 316
In stock
Description
Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.
Be the first to review “The Midnight Library (द मिडनाइट लाइब्रेरी)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.