Tanavmukt Jeevanachi 25 Sutre (तणावमुक्त जीवनाची २५ सूत्रे)Author/s: Preeti Pathak
In stock
Category: Self Help
Tag: Preeti Pathak
Description
तणावमुक्त जीवनाची ची 25 सूत्रे
खर्या आनंदाची अनुभूती तुम्ही कधी घेतली आहे का?
हा आनंद इतरांसोबत शेअर करण्यात तुम्हाला कधी संकोच वाटला आहे का?
प्रगाढ शांततेच्या आणि सकारात्मतेच्या शोधात तुम्ही आहात का?
ह्या आणि अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आनंदी जगण्याची 25 सूत्रे या पुस्तकात निश्चितच मिळतील. कारण ही सूत्रे तुम्हाला आयुष्यातल्या खर्या आनंदापर्यंत घेऊन जातील.
आपल्या मनातील भावना आणि प्रवृत्तींना स्पर्श करणारे हे पुस्तक आहे.
या पुस्तकात करण्यात आलेल्या मार्गदर्शनाद्वारे आपल्याला ताणमुक्त अशा आयुष्याची अनुभूती येऊ शकते.
समाधानाने परिपूर्ण आणि सुंदर आयुष्य जगण्यासाठी आपल्या अंतर्मनात प्रकाशज्योत निर्माण करण्याचे काम हे पुस्तक करेल.
Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.
Be the first to review “Tanavmukt Jeevanachi 25 Sutre (तणावमुक्त जीवनाची २५ सूत्रे)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.