जॉर्ज इ. सिम्पसन आणि नील आर. बर्गर यांच्या ‘थिन एअर’ या पुस्तकावर आधारित या पुस्तकाचा बाळ भागवत यांनी केलेला हा सुरस अनुवाद आहे. पुस्तक वाचताना प्रसिद्ध बर्म्युडा ट्रँगल या पुस्तकाची आठवण अली नाही, तरच नवल! अमेरिकी नौदलातील हॅमंड हा या विज्ञान कथेचा नायक आहे.
माणसापासून ते जहाजापर्यंत अनेक मोठ्यामोठ्या वस्तू गायब करणाऱ्या एका बलाढ्य यंत्रणेशी त्याचा संबंध येतो. या यंत्रणेला सगळे जग, संपूर्ण मानवजात स्वतःच्या ताब्यात ठेवायची असते. हॅमंड या यंत्रणेचा, त्या रहस्याचा माग काढतो. मानवजातीला त्या यंत्रणेपासून वाचण्याचा धैर्याने प्रयत्न करतो.
Reviews
There are no reviews yet.