Sampoorna Yog Vidhya (सम्पूर्ण योग विद्या)Author/s:

In stock

Categories: , Tag:
Description

या पुस्तकात, योगाच्या साहाय्याने जगण्याची कला, योग आणि आयुर्वेद यांचा संबंध, योग आणि मानसिक स्वास्थ्य, कोणत्याही विशिष्ट रोगात कोणते आसन आणि आहार उपयुक्त आहे आणि कोणते आसन व आहार वर्ज्य आहे, योग्य आहाराचा उपयोग, संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त करण्याच्या पद्धती, तणावाला प्रतिबंध करण्यातील योगाची भूमिका, अ‍ॅक्युप्रेशर आदी विषयांची समग्र माहिती देण्यात आली आहे. त्याबरोबरच; शास्त्रीय कारणांसह योगाचे विवेचन करण्यात आले आहे.

Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sampoorna Yog Vidhya (सम्पूर्ण योग विद्या)”

Your email address will not be published. Required fields are marked *