अनेक छोटया-मोठया आजारांवर निसर्गोपचाराच्या आधारे घरच्याघरी उपाय होऊ शकतात. कित्येकदा या प्रयत्नांना आर्श्चर्यकारक असे यश प्राप्त होते. परंतु अशा प्रयत्नांसाठी अर्थातच शास्त्रशुध्द माहिती व योग्य मार्गदर्शन असणे आवश्यक ठरते. राष्ट्रीय कीर्तीचे निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी या पुस्तकात विविध आजारांची मूळ कारणे, लक्षणे,त्यावरील उपचारांचे पर्याय व आवश्यक आहार याबाबतची माहिती सोप्या पध्दतीने दिली आहे.
Samanya Ajaravareel Sope Naisargik Upay (सामान्य आजारावरील सोपे नैसर्गिक उपाय)Author/s: Hari Krushna Bakharu
अनेक छोटया-मोठया आजारांवर निसर्गोपचाराच्या आधारे घरच्याघरी उपाय होऊ शकतात. कित्येकदा या प्रयत्नांना आर्श्चर्यकारक असे यश प्राप्त होते. परंतु अशा प्रयत्नांसाठी अर्थातच शास्त्रशुध्द माहिती व योग्य मार्गदर्शन असणे आवश्यक ठरते. राष्ट्रीय कीर्तीचे निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी या पुस्तकात विविध आजारांची मूळ कारणे, लक्षणे,त्यावरील उपचारांचे पर्याय व आवश्यक आहार याबाबतची माहिती सोप्या पध्दतीने दिली आहे.Total Pages: 216
In stock
Categories: Medicine, Non Fiction
Tag: Hari Krushna Bakharu
Description
Shipping & Delivery
All deliveries will be accompanied by beautiful bookmarks.
We charge a nominal Shipping & Packaging charges of Rs.49 if the total order amount is less than Rs.500.
Standard Delivery within Pune takes 0-3 days for delivery. Delivery in cities other than Pune ideally takes 5-7 days.
For library customers in Pune, deilvery to Wakad and nearby areas may take 0-2 days, and delivery to other locations might take 0-4 days.

Be the first to review “Samanya Ajaravareel Sope Naisargik Upay (सामान्य आजारावरील सोपे नैसर्गिक उपाय)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.