On Meditation (ध्यानसाधना)Author/s: Sri M
In stock
Categories: Religion/Spiritual, Self Help
Tag: Sri M
Description
आजच्या आव्हानात्मक आणि व्यग्र जगात स्वतःचं मन शांत करत, स्वतःवरच लक्ष कसं केंद्रित करताये ईल, तसेच मार्गात येणारे अडथळे ओलांडण्यासाठी काय करता येईल, या बद्दल आपल्याला मार्गदर्शन आवश्यक असतं. प्रस्तुत पुस्तकातून जागतिक कीर्ती लाभलेले आध्यात्मिक गुरू श्री एम धारणा- ध्यान-चिंतन आणि जीवनात परिवर्तन घडवून आणणारे त्याचे लाभ यावरील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतात. स्वानुभूतीचा आणि विविधपंथांच्या अतुलनीय ज्ञानाचा परिपाक म्हणजेच श्री एम यांनी या गुंतागुंती च्या प्रक्रियेचं केलेलं सहज सोपं मार्गदर्शन होय. लहान असो वा मोठा, या मार्गदर्शन पर पुस्तकातील प्रत्येक बाब आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात सहजच अंतर्भूत करता येईल.
Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.
Be the first to review “On Meditation (ध्यानसाधना)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.