Mumbai Polisana Awahan (मुंबई पोलीसांना आव्हान)Author/s: Shrikant Sinkar
In stock
Category: Fiction
Tag: Shrikant Sinkar
Description
मुंबई पोलीसाना आव्हान’ हे पोलीस चातुर्यकथांवर आधारलेलं माझं पुस्तक! पोलीसकथा लिहिण्यापूर्वी मी एक साधा ललितकथा लेखक होतो. परंतु आज मात्र ‘पोलीस चातुर्यकथा लेखक’ असाच माझ्या वाचकांनी माझ्यावर शिक्का मारलेला आहे. काल्पनिक रहस्यकथा मीही अनेकदा लिहिलेल्या आहेत. परंतु शेवटी कथाविषय काल्पनिकच! जगाच्या रंगूमीवर अशा अनेक गोष्टी घडत असतात की, त्या कुणा ललितकथा लेखकाला सुचणंही जवळजवळ अशक्यप्राय आहेत. प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यास नेहमीच नव्या नव्या गुन्ह्यांना तोंड द्यावं लागतं आणि हे गुन्हे देखील असे असतात की त्या गुन्ह्यांवर कादंबरी अथवा नाटक तर लिहिता येईलच, शिवाय एखादा चित्रपटही सहजपणे निर्मित करता येईल.
Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.
Be the first to review “Mumbai Polisana Awahan (मुंबई पोलीसांना आव्हान)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.