Description

प्रसाद ओक यांना ‘धर्मवीर’सारख्या चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली…त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीतला ‘टर्निंग पॉइन्ट’ होता तो… आनंद दिघे साहेब यांचं व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारण्यासाठी त्यांना किती मेहनत घ्यावी लागली, मग मेकअप असो, २८ दिवसांत साडेसात किलो वजन घटवायचं असो, शूटिंगदरम्यानची धावपळ असो किंवा प्रत्येक शॉटसाठी तयार होणं असो…त्यांनी या रोलसाठी घेतलेले अपार कष्ट……त्यांच्याबरोबरच्या प्रत्येक घटकाचं (दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माता मंगेश देसाई इ.) या चित्रपटासाठीचं योगदान…त्या सगळ्यांबद्दलची कृतज्ञता… चित्रपटाबाबत आणि त्यांच्या अभिनयाबाबत मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया… आनंद दिघे साहेबांचे शिष्य माननीय एकनाथ शिंदे (आताचे मुख्यमंत्री)…त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी या चित्रपटासाठी, प्रसाद ओक यांना त्यांच्या भूमिकेसाठी दिलेलं आत्मिक बळ…थोडक्यात, ‘धर्मवीर’साठी निवड झाल्यापासून ते चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानचा प्रवास, अनुभव आणि त्या अनुषंगाने त्यांच्या मनात उठलेले भावतरंग म्हणजेच ‘माझा आनंद.’

Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Maza Anand (माझा आनंद)”

Your email address will not be published. Required fields are marked *