Description

रत्नाकर मतकरी यांच्या, वास्तववादी शैलीतल्या ८ कथांच्या या संग्रहामद्ये, आजच्या समाजजीवनातील अधोगतीचे चित्रण, भरगच्च तपशिलासह केलेले आहे. या कथांमधून, आजच्या अनेक भीषण सामाजिक समस्यांवर मतकरी भाष्य करतात. मात्र, अनेक पातळ्यांवर भ्रष्ट होत चाललेल्या या समाजातही अधूनमधून डोकावणार्‍या, नैतिकता, प्रेम, तत्त्वनिष्ठा, धैर्य इत्यादींची दखल ते आवर्जून घेतात. या कथांसाठी अनेकविध शैली वापरण्यामधून मतकरींमधला नाटककारही दिसून येतो. शीर्षककथा ‘इन्व्हेस्टेमेंट’ वरील, ‘महाद्वार’ निर्मित, सर्वोकृष्ट चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक (२०१२) मिळालेल्या कलाकृतीचे लेखन-दिग्दर्शन रत्नाकर मतकरी यांचे असून, चित्रपट-समीक्षक गणेश मतकरी सहदिग्दर्शक आहेत.

Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Investment (इन्व्हेस्टमेंट)”

Your email address will not be published. Required fields are marked *