For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.
-3%
Do Epic Shit (Marathi)Author/s: Ankur Warikoo
या पुस्तकात दीर्घकालीन यश संपादन करण्यासाठी कोणत्या सवयी लावून घेणं आवश्यक आहे इथपासून अर्थ व्यवस्थापनाचा पाया कसा घालावा - इथपर्यंत आणि अपयशाला आपलं मानून त्याचा स्वीकार करण्यापासून अनुकंपा म्हणजे नक्की काय इथपर्यंत अनेकांगी विचार लेखक व्यक्त करतात. हे पुस्तक तुमचं आयुष्य बदलून टाकणारं नाही, तर तुमची जाणीव वाढवणारं आहे. ज्यामुळं तुम्ही तुमच्या आयुष्यातले निर्णय अजाणतेपणानं नाही तर जाणीवपूर्वक घेऊ शकाल.Total Pages: 298
In stock
Category: Self Help
Tag: Ankur Warikoo
Shipping & Delivery
Be the first to review “Do Epic Shit (Marathi)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.