संतापाने ओरडत त्या माणसाने तिच्यावर झडप घातली आणि दोन्ही हातांनी तिचा गळा आवळला . त्याचे हात निघताच ती तशीच वेडीवाकडी खाली कोसळली … ती गतप्राण झाली होती . तिला उचलून घेऊन तो खडक उतरू लागला . रात्रीचा एक पक्षी कर्कश किंकाळी मारत त्याच्या जवळून गेला . त्याच्या हातून तिचं शरीर निसटलं . घाम फुटून तो खाली वाकला आणि शहारला … तिचे डोळे उघडे होते . त्यात आता बुबुळं नव्हती चंद्रप्रकाशात ते चकचकत होते . धीर सुटून त्याने तोंड फिरवलं आणि तिथून धूम ठोकली . नंतर अवाढव्य अशा ‘ छतारीया इस्टेटचा पिच्छा बुबुळं नसलेल्या तिच्या शरीराने सोडला का ? अघटित आणि अतर्क्य गोष्टींचा भयानक खेळ चंद्राची सावली ! विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी !
New
Chandrachi Savali (चंद्राची सावली)Author/s: Narayan Dharap
संतापाने ओरडत त्या माणसाने तिच्यावर झडप घातली आणि दोन्ही हातांनी तिचा गळा आवळला . त्याचे हात निघताच ती तशीच वेडीवाकडी खाली कोसळली … ती गतप्राण झाली होती . तिला उचलून घेऊन तो खडक उतरू लागला . रात्रीचा एक पक्षी कर्कश किंकाळी मारत त्याच्या जवळून गेला . त्याच्या हातून तिचं शरीर निसटलं . घाम फुटून तो खाली वाकला आणि शहारला … तिचे डोळे उघडे होते . त्यात आता बुबुळं नव्हती चंद्रप्रकाशात ते चकचकत होते . धीर सुटून त्याने तोंड फिरवलं आणि तिथून धूम ठोकली . नंतर अवाढव्य अशा ‘ छतारीया इस्टेटचा पिच्छा बुबुळं नसलेल्या तिच्या शरीराने सोडला का ? अघटित आणि अतर्क्य गोष्टींचा भयानक खेळ चंद्राची सावली ! विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी !Total Pages: 119
In stock
Category: Fiction
Tag: Narayan Dharap
Description
Shipping & Delivery
All deliveries will be accompanied by beautiful bookmarks.
We charge a nominal Shipping & Packaging charges of Rs.49 if the total order amount is less than Rs.500.
Standard Delivery within Pune takes 0-3 days for delivery. Delivery in cities other than Pune ideally takes 5-7 days.
For library customers in Pune, deilvery to Wakad and nearby areas may take 0-2 days, and delivery to other locations might take 0-4 days.
We charge a nominal Shipping & Packaging charges of Rs.49 if the total order amount is less than Rs.500.
Standard Delivery within Pune takes 0-3 days for delivery. Delivery in cities other than Pune ideally takes 5-7 days.
For library customers in Pune, deilvery to Wakad and nearby areas may take 0-2 days, and delivery to other locations might take 0-4 days.
Be the first to review “Chandrachi Savali (चंद्राची सावली)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.