भुलभुलैय्या नावाची चमत्कारच वाटावा अशी एक वास्तु लखनौला आहे. वपुंच्या ह्या संग्रहातील घसघशीत बावीस कथा म्हणजे असा चमत्कारच चमत्कार आहे पण तो चक्रातून टाकणारा नसून त्यातील मजा लुटायला लावणारा आहे. हातचे सोडून पळत्या पाठीमागे लागणे व्यर्थ आहे, जे काही आपले आहे ते आपलेच आहे हा विचार वपु ह्या सार्यातून नकळतपणे वाचकाच्या मनावर बिंबवून गेले आहेत. अगदी ‘चष्मा’ पासून ‘बाई, बायको, कॅलेंडर’पर्यंत. “ब्रह्मदेवाचा बाप आला तरी ते शक्य होणार नाही” असे उठसूट म्हणणार्या राहूलकरांचीही कानउघडणी वपुंनी प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाच करायला लावली आहे आणि त्यांच्या ‘सुवर्णतुला’त कृष्ण, रुक्मिणी, सत्यभामा सारे आले आहेत.
-10%
Bhul bhulaiyya (भुलभुलैय्या)Author/s: Va Pu Kale
भुलभुलैय्या नावाची चमत्कारच वाटावा अशी एक वास्तु लखनौला आहे. वपुंच्या ह्या संग्रहातील घसघशीत बावीस कथा म्हणजे असा चमत्कारच चमत्कार आहे पण तो चक्रातून टाकणारा नसून त्यातील मजा लुटायला लावणारा आहे. हातचे सोडून पळत्या पाठीमागे लागणे व्यर्थ आहे, जे काही आपले आहे ते आपलेच आहे हा विचार वपु ह्या सार्यातून नकळतपणे वाचकाच्या मनावर बिंबवून गेले आहेत. अगदी 'चष्मा' पासून 'बाई, बायको, कॅलेंडर'पर्यंत. "ब्रह्मदेवाचा बाप आला तरी ते शक्य होणार नाही" असे उठसूट म्हणणार्या राहूलकरांचीही कानउघडणी वपुंनी प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाच करायला लावली आहे आणि त्यांच्या 'सुवर्णतुला'त कृष्ण, रुक्मिणी, सत्यभामा सारे आले आहेत.Total Pages:
In stock
Category: Fiction
Tag: Va Pu Kale
Description
Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.
Be the first to review “Bhul bhulaiyya (भुलभुलैय्या)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.