‘ही बखर कुण्या एका राजाची वा त्याच्या एखाद्या वीर शिलेदाराची नाही. ही आहे भारतीय शास्त्रज्ञांच्या अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील पराक्रमाची बखर. इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था. आज नावारूपाला आलेल्या या संस्थेची ही कथा. तिच्या पंखांखाली वावरणा-या जिद्दी आणि देशाभिमानी शास्त्रज्ञांची. त्यांनी उभारलेल्या अग्निबाणांची आणि ते अंतराळात सोडण्यासाठी लागणा-या वाहनांची. प्रयोगांच्या यशापयशाची, शास्त्रज्ञांमध्ये दडलेल्या माणसांमधील संघर्षाची. व्यक्तिगत मानापमानाची आणि सामूहिक सुखदुःखांचीसुध्दा ! ‘
Bakhar Isrochya Agnibananchi (बखर ‘इस्त्रो’च्या अग्निबाणांची)Author/s: Abhay Sadavarte
'ही बखर कुण्या एका राजाची वा त्याच्या एखाद्या वीर शिलेदाराची नाही. ही आहे भारतीय शास्त्रज्ञांच्या अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील पराक्रमाची बखर. इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था. आज नावारूपाला आलेल्या या संस्थेची ही कथा. तिच्या पंखांखाली वावरणा-या जिद्दी आणि देशाभिमानी शास्त्रज्ञांची. त्यांनी उभारलेल्या अग्निबाणांची आणि ते अंतराळात सोडण्यासाठी लागणा-या वाहनांची. प्रयोगांच्या यशापयशाची, शास्त्रज्ञांमध्ये दडलेल्या माणसांमधील संघर्षाची. व्यक्तिगत मानापमानाची आणि सामूहिक सुखदुःखांचीसुध्दा ! 'Total Pages: 350
In stock
Category: Non Fiction
Tag: Abhay Sadavarte
Description
Shipping & Delivery
All deliveries will be accompanied by beautiful bookmarks.
We charge a nominal Shipping & Packaging charges of Rs.49 if the total order amount is less than Rs.500.
Standard Delivery within Pune takes 0-3 days for delivery. Delivery in cities other than Pune ideally takes 5-7 days.
For library customers in Pune, deilvery to Wakad and nearby areas may take 0-2 days, and delivery to other locations might take 0-4 days.

Be the first to review “Bakhar Isrochya Agnibananchi (बखर ‘इस्त्रो’च्या अग्निबाणांची)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.