Sherlock Holmes: A Study in Scarlet (शेरलॉक होम्स : अ स्टडी इन स्कार्लेट)Author/s: Sir Arthur Conan Doyle
सर आर्थर कॉनन डॉयल (१८५९-१९३०) हे स्कॉटिश लेखक होते. त्यांनी जवळजवळ १२५ वर्षांपूर्वी निर्माण केलेलं ‘शेरलॉक होम्स’ हे काल्पनिक पात्र आजही जगातल्या सर्वांत लोकप्रिय नायकांपैकी एक आहे. त्यांच्या कामाचा आवाका अफाट होता. त्यांनी २०० हून अधिक कथा, कादंबर्या, कविता, नाटकं इत्यादींचं लेखन केलं. त्यात शेरलॉक होम्स मालिकेतल्या ४ कादंबर्या आणि ५ कथासंग्रहांचासमावेश आहे. रहस्यकथा-लेखनातला एक मापदंड म्हणून आजही जगभर या कादंबर्या ओळखल्या जातात. त्यांच्या लिखाणावर आजवर अनेक चित्रपट, टीव्ही मालिका, नाटकं रचली गेली आहेत. एक शतकाहून अधिक काळ लोटून गेल्यानंतरही लहान-मोठे वाचक त्यांच्या सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथांचा मनमुराद आस्वाद घेत आहेत. सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहलेल्या शेरलॉक होम्सच्या मोजक्या चारच कादंबऱ्यांपैकी ही सगळ्यात पहिली कादंबरी आणि त्यामुळे अर्थातच वाचकाला होणारी होम्सची ही पहिली-वहिली ओळख...मि. ड्रेबर आणि मि. स्टँगरसन यांचा रहस्यमय खून आणि त्यांच्या खुनामागे लपलेलं पूर्ववैमनस्याचं कारण... या दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमींवर घडणाऱ्या कथांमधला होम्सला सापडलेला एक रंग- 'अ स्टडी इन स्कार्लेट'Total Pages: 106
In stock
सर आर्थर कॉनन डॉयल (१८५९-१९३०) हे स्कॉटिश लेखक होते. त्यांनी जवळजवळ १२५ वर्षांपूर्वी निर्माण केलेलं ‘शेरलॉक होम्स’ हे काल्पनिक पात्र आजही जगातल्या सर्वांत लोकप्रिय नायकांपैकी एक आहे. त्यांच्या कामाचा आवाका अफाट होता. त्यांनी २०० हून अधिक कथा, कादंबर्या, कविता, नाटकं इत्यादींचं लेखन केलं. त्यात शेरलॉक होम्स मालिकेतल्या ४ कादंबर्या आणि ५ कथासंग्रहांचासमावेश आहे. रहस्यकथा-लेखनातला एक मापदंड म्हणून आजही जगभर या कादंबर्या ओळखल्या जातात. त्यांच्या लिखाणावर आजवर अनेक चित्रपट, टीव्ही मालिका, नाटकं रचली गेली आहेत. एक शतकाहून अधिक काळ लोटून गेल्यानंतरही लहान-मोठे वाचक त्यांच्या सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथांचा मनमुराद आस्वाद घेत आहेत. सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहलेल्या शेरलॉक होम्सच्या मोजक्या चारच कादंबऱ्यांपैकी ही सगळ्यात पहिली कादंबरी आणि त्यामुळे अर्थातच वाचकाला होणारी होम्सची ही पहिली-वहिली ओळख…मि. ड्रेबर आणि मि. स्टँगरसन यांचा रहस्यमय खून आणि त्यांच्या खुनामागे लपलेलं पूर्ववैमनस्याचं कारण… या दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमींवर घडणाऱ्या कथांमधला होम्सला सापडलेला एक रंग- ‘अ स्टडी इन स्कार्लेट’
Reviews
There are no reviews yet.