Ajit Doval: Guptaher Te Rashtriya Suraksha Sallagar (अजित डोवाल: गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार)Author/s:

In stock

Description

अजित डोवाल यांचे मराठीतील पहिलेच चरित्र.उरी हल्ल्यानंतरच्या सर्जिकल स्ट्राईकचा संपूर्ण आढावा, पाकिस्तानमध्ये तब्बल सात वर्षे गुप्तहेर म्हणून केलेल्या कामगिरीचा मागोवा, मिझो बंडखोरांना शरण आणण्यात बजावलेली भूमिका, सुवर्णमंदिरावर झालेल्या ऑपरेशन ब्लॅक थंडरची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचावे असे पुस्तक.डोवाल सिद्धांत उलगडून सांगणारे माहितीपर पुस्तकअजित डोवाल यांचा गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असा झालेला चित्तथरारक प्रवास सांगणारा पहिलाच चरित्रग्रंथअजित डोवाल यांनी देशासाठी बजावलेल्या गौरवास्पद कामगिरीचा आढावा घेणारे पहिले पुस्तक

Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ajit Doval: Guptaher Te Rashtriya Suraksha Sallagar (अजित डोवाल: गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार)”

Your email address will not be published. Required fields are marked *